Loading...
स्वयंसेवी बालगृहे
- बाल कल्याण समितीने शिफारस केलेल्या काळजी, संरक्षण, पुनर्वसन आणि सामाजिक पुनर्स्थापनाची गरज असलेली मुल
- प्रदान केलेली सुविधा: अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय, मनोरंजन, औपचारिक / अनौपचारिक शिक्षण,व्यावसायिक प्रशिक्षण, समुपदेशन इ.
- आर्थिक अनुदान: स्वयंसेवी संस्था - रु. 2000 प्रति मूल, दरमहा
- सद्यस्थितीत राज्यामध्ये 22 शासकिय बालगृहे कार्यरत; लाभार्थी मंजुर क्षमता 1175
- 302 स्वंयसेवी बालगृहे कार्यरत; मंजुर प्रवेशित क्षमता 18006
Back to top
Your browser does not support Javascript