अन्य शासन निर्णय
क्रमांक. | शीर्षक | डाउनलोड |
---|---|---|
1 | एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना विविध बाबींचा पुरवठा करणेबाबत. | GR1.pdf |
2 | एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांना संदेश प्रबोधन पुस्तिका/चार्टचा पुरवठा करणेबाबत. | GR2.pdf |
3 | एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण, आदिवासी व नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांना हँडमेड पेपरवर प्रबोधनपर माहिती पुस्तिकाचा पुरवठा करणेबाबत. | GR3.pdf |
4 | इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेअंतर्गत गरोदर व स्तनदा माता यांचे नोंद रजिस्टर व मासिक प्रगती अहवाल (MPR) चा पुरवठा करणेबाबत. | GR4.pdf |
5 | एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी प्रकल्पातीलअंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना मायक्रोन्युट्रीयन्ट स्प्रिंकल्स व प्रोटीन पावडर चा पुरवठा करणेबाबत. | GR5.pdf |
6 | किशोरी शक्ती योजनेअंतर्गत ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांना मार्गदर्शिका / कॅलेंडर (दिनदर्शिका) चा पुरवठा करणेबाबत. | GR6.pdf |
7 | एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी भागातील अंगणवाडी केंद्रांना पूर्व शालेय शिक्षण अंतर्गत गंमत-जंमत कृती पुस्तिका हे पुस्तक पुरवठा करण्यास मान्यता देणेबाबत. | GR7.pdf |
8 | एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी भागातील अंगणवाडी केंद्रांना पूर्व शालेय शिक्षण अंतर्गत हसत खेळत कृती पुस्तिका हे पुस्तक पुरवठा करण्यास मान्यता देणेबाबत. | GR8.pdf |
9 | एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी भागातील अंगणवाडी केंद्रांना पूर्व शालेय शिक्षण अंतर्गत माझी कृती पुस्तिका हे पुस्तक पुरवठा करण्यास मान्यता देणेबाबत. | GR9.pdf |
10 | एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रातील मुलांसाठी बौध्दीक खेळणी कल्पक रचना संच व चित्रकोडी संच पुरविणेबाबत. | GR10.pdf |
11 | एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना अंतर्गत अंगणवाडयांकरीता दरीपंजा (सतरंजी) पुरविणेबाबत. | GR11.pdf |
12 | एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत नागरी प्रकल्पातील अंगणवाडयांकरीता वॉटर फिल्टर कम प्युरीफायर पुरविणेबाबत. | GR12.pdf |
13 | एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना अंतर्गत माहिती, शिक्षण व संपर्क (IEC) कार्यक्रमाअंतर्गत राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण सबला योजनेवर आधारीत सखी-सहेली 10 भागाची मालिका तयार करुन मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दाखविण्यास मान्यता देणेबाबत. | GR13.pdf |
14 | एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी भागातील अंगणवाडी केंद्रांना पूर्व शालेय शिक्षण अंतर्गत कला चेतना कॉपी कलरींग कृती पुस्तिका हे पुस्तक पुरवठा करण्यास मान्यता देणेबाबत. | GR14.pdf |
15 | WHO च्या New Child Growth Standards प्रमाणे अंगणवाडी केंद्रातील बालकांच्या वाढीचे संनियंत्रण करणेसाठी अंगणवाडी केंद्रांना EPGM Machines पुरविण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत तरतूदीतून खरेदी करण्यास मंजूरी देणेबाबत. | GR15.pdf |
16 | WHO च्या New Child Growth Standards प्रमाणे अंगणवाडी केंद्रातील बालकांच्या वाढीचे संनियंत्रण करणेसाठी अंगणवाडी केंद्रांना EPGM Machines पुरविण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत तरतूदीतून खरेदी करण्यास मंजूरी देणेबाबत. | GR16.pdf |
17 | एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना अंतर्गत अंगणवाडयांकरीता प्लॅस्टिक चटई पुरविणेबाबत. | GR17.pdf |
18 | एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना अंतर्गत अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रातील मुलांसाठी स्टिल ताट (Compartmental Tray) पुरविणेबाबत. | GR18.pdf> |
19 | सन 2014-15 या वर्षाकरीता अंगणवाडी केंद्रांना औषधी संच (मेडिसीन कीट) पुरवठा करण्यास मंजूरी मिळणेबाबत. | GR19.pdf |
20 | एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत मुल्यमापन व संनियंत्रण या बाबी अंतर्गत अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांना MIS मार्गदर्शिका व मुख्यसेविका यांना मार्गदर्शक पुस्तिकेचा पुरवठा करण्यास मान्यता देणेबाबत. | GR20.pdf |
21 | जागतिक महिला दिन आयोजित करण्याबाबत | GR21.pdf |
22 | जागतिक महिला दिन साक्षरता अभियान | GR22.pdf |
23 | एकत्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत विविध स्तरावर अंगणवाडी केंद्रे व प्रकल्प यांचे सानियंत्रण व आढावा घेण्यासाठी गठित केलेल्या समितीच्या बैठका वेळोवेळी आयोजित करण्याबाबत | GR23.pdf |