महिला व मुलींना यांच्या विशेषाधिकार अंतर्गत कौशल विकाससाठी सहयोग देण्यासाठी मुंबईतील १०० अंगणवाडी केंद्रात त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी संधी मिळेल
या सहकार्यासह भाग घेण्याकरता काही महत्वपूर्ण उपक्रम खालील प्रमाणे आहेत :
- कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना प्रशिक्षण सह ( महिला/मुली ) हे खालील नमूदे केलेल्या प्रशिक्षणामध्ये देण्यात येईल
- हाउस कीपिंग
- स्टोर कीपिंग
या मुले रोजगार निर्मित होण्यास व त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदद होईल
- उद्योगातील अग्रगण्य सामग्री आणि वितरण पद्धतींचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करा
- समुदायाच्या सक्रिय सहभागासाठी व उच्च उत्पन्न निर्मितीसाठी टिकाऊ मॉडेल म्हणून विकसित करण्यासाठी प्रशिक्षित उमेदवारांना मदद करणे
- वासन त्यांच्या भागीदारांद्वारे रोजगार संधी ओळखण्यासाठी प्रशिक्षित उमेदवारांना मदद करेल देईल
अधिक वाचा